अर्थ : मुख्य दिशा धरून शिवाय राहिलेल्या इतर दिशा.
उदाहरण :
ऊर्ध्व आणि अधर ह्या उपदिशा आहेत
पर्यायवाची : अवांतर दिशा, पोटदिशा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The spatial relation between something and the course along which it points or moves.
He checked the direction and velocity of the wind.