अर्थ : कामास येणारा.
उदाहरण :
त्यांचा सल्ला मला खूप उपयोगी ठरला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.
उदाहरण :
हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.
पर्यायवाची : प्रभावशाली, प्रभावशाली असलेला, प्रभावी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।
यह सर्दी-जुकाम की प्रभावशाली दवा है।Works well as a means or remedy.
An effective reprimand.