अर्थ : लक्ष न देण्याची क्रिया.
उदाहरण :
बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पर्यायवाची : काणाडोळा, दुर्लक्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :
ध्यान न देने की क्रिया।
दिन प्रतिदिन पेड़-पौधों की उपेक्षा होती जा रही है।