सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
उदाहरण : त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
पर्यायवाची : उठणे, उपस्थित होणे
अर्थ : एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे.
उदाहरण : हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.
इंस्टॉल करें