सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
उदाहरण : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
पर्यायवाची : उत्साह, उरक, जोम, जोर, जोश, हुरूप
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
अर्थ : खूप श्रमामुळे कमी झालेली शक्ती भरून येण्याची क्रिया.
उदाहरण : पन्हे घेतल्यामुळे तकवा आला.
पर्यायवाची : तकवा, हुशारी
इंस्टॉल करें