अर्थ : अर्ज करणारी व्यक्ती.
उदाहरण :
या पदासाठी शेकडो आवेदकांने अर्ज भरले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जिसने आवेदन किया हो।
इस पद के लिए सैकड़ों आवेदकों ने आवेदन-पत्र भरा है।अर्थ : निवडणुकीत जिंकून एखादे पद मिळवण्यासाठी उभी राहणारी व्यक्ती.
उदाहरण :
ह्या विभागात सेनेचा उमेदवार जिंकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती.
उदाहरण :
आज उमेदवारांनी केलेल्या अर्जांवर विचार-विमर्श केला जाईल.
पर्यायवाची : अर्जदार
अन्य भाषाओं में अनुवाद :