सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरण : हे काम लवकर संपव.
पर्यायवाची : आटपणे, आटोपणे, आवरणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
अर्थ : शौच, स्नान इत्यादी क्रिया संपविणे.
उदाहरण : माझे सकाळी सहा वाजेपर्यंत आटपते.
पर्यायवाची : आटपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शौच, स्नान आदि क्रियाओं से निवृत्त होना।
इंस्टॉल करें