अर्थ : मुसलमान साधु किंवा पीर यांच्या मृत्यूदिनी केले जाणारे कार्य किंवा उत्सव.
उदाहरण :
सूफी फकीराच्या त्या उरूसमध्ये लाखो लोक सामील झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मुसलमान पीर यांची पुण्यतिथी.
उदाहरण :
पीर बाबाची उरूस मोठ्या थाटामाटात साजरी केली गेली.
अन्य भाषाओं में अनुवाद :