अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.
उदाहरण :
रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
पर्यायवाची : उलट
अर्थ : तोंड किंवा वरची बाजू खाली असून.
उदाहरण :
सीमा नेहमी पालथी झोपते.
अन्य भाषाओं में अनुवाद :