सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
उदाहरण : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
पर्यायवाची : उलटणे, परतणे, पलटणे, पालटणे, पालथणे
अर्थ : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.
उदाहरण : आई कालथ्याने भात वाढत आहे.
पर्यायवाची : कालथा, काविलथा, पलिता, सराटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।
इंस्टॉल करें