अर्थ : जेवल्यानंतर ताटात उरलेले अन्न.
उदाहरण :
आपले उष्टे कोणाला खायला देऊ नये.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को दिए गए भोजन में से खाने के बाद बची वस्तु।
जूठन किसी को नहीं देनी चाहिए।अर्थ : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
उदाहरण :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
पर्यायवाची : उच्छिष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : उपयोग केलेला.
उदाहरण :
ते उष्टे खोबरे तु खाऊ नकोस.
पर्यायवाची : उपभुक्त
अन्य भाषाओं में अनुवाद :