अर्थ : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
उदाहरण :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Money or goods or services owed by one person to another.
debtअर्थ : उसनी घेतलेली वस्तू.
उदाहरण :
त्याला उसने मागायची फार सवय आहे.