अर्थ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
उदाहरण :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
पर्यायवाची : कोसळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणे व खाली पडणे.
उदाहरण :
समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
हवा के झोंके, आघात आदि के कारण द्रव का अपने तल से कुछ ऊपर उठना और गिरना।
समुद्र का पानी हमेशा लहराता है।अर्थ : किंमत, दर इत्यादींचे वाढणे.
उदाहरण :
आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.