सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
उदाहरण : एक अधिक एक दोन होतात
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी पहिली तारीख.
उदाहरण : राम एक तारखेला येणार.
पर्यायवाची : एक तारीख, १ तारीख
अर्थ : एक वस्तू किंवा व्यक्ती.
उदाहरण : तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
* एक वस्तु या व्यक्ति।
A single person or thing.
अर्थ : सर्वात पहिला.
उदाहरण : हे एका माणसाचे काम नाही.
इंस्टॉल करें