अर्थ : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
उदाहरण :
एकतीस ही विषम संख्या आहे.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
पर्यायवाची : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
अर्थ : तीस अधिक एक.
उदाहरण :
बाजारातून तीस किलो गहू आणले