सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकटी राहणारी किंवा समाजात न मिसळणारी व्यक्ती.
उदाहरण : तो एकलकोंडा कुणाशी फारसे बोलत नाही.
पर्यायवाची : एकलकोंग्या, एकलकोट, एकलटुका, माणूसघाणा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अकेले रहने वाला या लोगों से न घुलने-मिलने वाला व्यक्ति।
अर्थ : मनमिळाऊ नसणारा.
उदाहरण : एकलकोंडा असल्यामुळे तो कुणातही मिसळत नव्हता.
पर्यायवाची : माणूसघाणा
जो मिलनसार न हो।
इंस्टॉल करें