सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस अधिक एक.
उदाहरण : ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और एक।
अर्थ : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण : अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
बीस और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
पर्यायवाची : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
इंस्टॉल करें