अर्थ : एखादी कल्पना नसताना.
उदाहरण :
अचानक पाऊस आल्यामुळे मला घराबाहेर पडता आले नाही.
पर्यायवाची : अकस्मात, अचानक, अचानकपणे, अवचित, एकदम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एकदम से।
हम ज्यों ही घर से बाहर निकले अचानक बारिश होने लगी।Happening unexpectedly.
Suddenly she felt a sharp pain in her side.