अर्थ : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
उदाहरण :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
पर्यायवाची : एकुलताएक पुत्र, एकुलताएक मुलगा
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।अर्थ : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
उदाहरण :
वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :