अर्थ : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
उदाहरण :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
पर्यायवाची : एकुलताएक, एकुलताएक मुलगा
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।