अर्थ : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
एकोणिसाचा वर्ग सांग
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
पर्यायवाची : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
अर्थ : दहा अधिक नऊ.
उदाहरण :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत