सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पत्त्याच्या खेळातले एक खूण असलेले पान.
उदाहरण : एक्का हे पान सर्वात भारी असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ताश का एक पत्ता।
One of four playing cards in a deck having a single pip on its face.
अर्थ : एक घोडा जुंपलेली दोनचाकी गाडी.
उदाहरण : आम्ही एक्क्यात बसून गावाच्या दिशेने प्रस्थान केले.
पर्यायवाची : यक्का, येक्का
एक प्रकार की दो पहियों की गाड़ी जिसमें एक घोड़ा जोता जाता है।
A small lightweight carriage. Drawn by a single horse.
अर्थ : एक बैल जुंपला जातो ती गाडी.
उदाहरण : शेतकरी एक्क्याला बैल जुंपून सकाळी-सकाळी शेताकडे जाऊ लागला.
इंस्टॉल करें