अर्थ : खूपच कमी जसे एक किंवा दोन.
उदाहरण :
रस्त्यावर एक दोन माणसेच होती.
पर्यायवाची : एक-दोन
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत ही कम जैसे एक या दो।
सड़क पर इक्के-दुक्के लोग जा रहे थे।(comparative of `few' used with count nouns) quantifier meaning a smaller number of.
Fewer birds came this year.अर्थ : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.
उदाहरण :
एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.
पर्यायवाची : एखाद दुसरा, एखादा
अन्य भाषाओं में अनुवाद :