अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.
उदाहरण :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
पर्यायवाची : कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
अन्य भाषाओं में अनुवाद :