सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ऐकणे शक्य होणे.
उदाहरण : कुणाचे बरे झालेले त्यांना कसे ऐकवेल?
अर्थ : ऐकेल असे करणे.
उदाहरण : त्याने मला गाणे ऐकवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दूसरे को सुनने में प्रवृत्त करना।
Narrate or give a detailed account of.
अर्थ : ऐकविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण : त्याने आपल्या लहान भावाकडून गाणे ऐकविले.
पर्यायवाची : ऐकविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सुनाने का काम दूसरे से कराना।
इंस्टॉल करें