अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
उदाहरण :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
पर्यायवाची : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.अर्थ : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.
उदाहरण :
गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
अर्थ : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.
उदाहरण :
वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.