अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
उदाहरण :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
पर्यायवाची : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
उदाहरण :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :