अर्थ : संकटाच्या वेळी किंवा रागावून जोरात बोलणे.
उदाहरण :
समोर वाघ पाहून शेतकरी ओरडला
पर्यायवाची : आरडा करणे, किंचाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विपत्ति आदि के समय या ऐसे ही जोर से बोलना या आवाज करना।
भेड़िये को देखकर गड़ेरिया चिल्लाया, बचाओ-बचाओ, भेड़िया आ गया।Make loud and annoying noises.
racketअर्थ : जोरात बोलणे.
उदाहरण :
तो जोरजोरात ओरडत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रागावण्याची क्रिया.
उदाहरण :
इतका ओरडल्यानंतरही रामने बाबांचे ऐकले नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :