सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जमीन किंवा भिंतीतील ओलावा.
उदाहरण : भिंतीत ओल असल्यामुळे लवकर वाळवी लागली
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भूमि, छत, दीवार आदि की आर्द्रता।
Wetness caused by water.
अर्थ : ओलावा किंवा आर्द्रता येण्याची क्रिया किंवा अवस्था.
उदाहरण : ओलीमुळे घराचा सगळा रंग खराब झाला.
सीड़ आने की क्रिया या अवस्था।
A slight wetness.
इंस्टॉल करें