सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.
उदाहरण : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो
पर्यायवाची : अनुबंध, आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा, सौहार्द, स्नेह
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सुहृद होने का भाव।
A friendly disposition.
अर्थ : हवेतील दमटपणा.
उदाहरण : समुद्राच्या काठी हवेत ओलावा जास्त असतो
पर्यायवाची : आर्द्रता, ओलेपणा
हवा में होनेवाली भाप की मात्रा।
Wetness in the atmosphere.
इंस्टॉल करें