अर्थ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
पर्यायवाची : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, खिन्नता, विषण्णता
अन्य भाषाओं में अनुवाद :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।अर्थ : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.
पर्यायवाची : अलिप्तपण, निष्काळजीपणा, बेफिकीरी