अर्थ : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
उदाहरण :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
अर्थ : औषधाशी संबंधीत.
उदाहरण :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceutical