अर्थ : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
उदाहरण :
पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
उदाहरण :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।अर्थ : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
उदाहरण :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
पर्यायवाची : लग्नकंकण
अन्य भाषाओं में अनुवाद :