सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : त्या कंजूषाचा पैसा शेवटी कोणाच्याही कामी आला नाही.
पर्यायवाची : कवडीचुंबक, कृपण, चिक्कू
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कंजूसी करनेवाला व्यक्ति।
A selfish person who is unwilling to give or spend.
अर्थ : जवळ पैसा असूनही तो खर्च करण्याची ज्याची इच्छा नाही असा.
उदाहरण : आपल्या कंजूस स्वभावामुळे तो औषधपाण्यावरही खर्च करत नसे
पर्यायवाची : अवेच, कंजूस, कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू
जो धन का भोग या व्यय न करे और न ही किसी को दे।
Unwilling to part with money.
इंस्टॉल करें