अर्थ : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरण :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
पर्यायवाची : अरसता, नीरसता, रटाळपणा, रसहीनता, सपकपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of lacking interestingness.
The stories were of a dullness to bring a buffalo to its knees.