अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
उदाहरण :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
पर्यायवाची : कंठस्थ, तोंडपाठ, पाठ, मुखपाठ, मुखोद्गत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।