अर्थ : पृथ्वीच्या गोलावरील वातावरणाचा कल्पिलेला पट्टा.
उदाहरण :
समशीतोष्ण कटिबंध अयनवृत्त व धृववृत्त यांच्या मध्ये आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of the regions of the surface of the Earth loosely divided according to latitude or longitude.
geographical zone, zoneअर्थ : ज्यात मात्रिक आवर्तनांचे लहान लहान, लयबद्ध तुकडे असतात तो पद्यरचनेचा एक प्रकार.
उदाहरण :
अमृतरायांचे कटाव प्रसिद्ध आहेत
पर्यायवाची : कटाव