सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यापासून दुःख होते असा.
उदाहरण : ते दुःखद आठवणी विसरायचा प्रयत्न करत आहेत.
पर्यायवाची : खेदजनक, दुःखकारक, दुःखद, दुःखदायक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिससे दुख पहुँचे या दुख देनेवाला।
Causing physical discomfort.
अर्थ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
उदाहरण : तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
पर्यायवाची : कडवट
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसकी प्रकृति अच्छी न हो या जो भला न लगे (वचन)।
इंस्टॉल करें