अर्थ : तलवारीचा फुलावरचा भाग.
उदाहरण :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
पर्यायवाची : वाटी
अर्थ : चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग.
उदाहरण :
शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any cup-shaped concavity.
Bees filled the waxen cups with honey.