अर्थ : असे कार्य जे करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागे.
उदाहरण :
हल्ली मुंबईत नोकरी शोधणे म्हणजे कठीण कामच आहे.
लहान मुलांना शिकवणे म्हणजे कठीण काम आहे.
पर्यायवाची : कठीण कार्य, दुष्कर कार्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह कार्य जिसे करने में कठिनाई का सामना करना पड़े।
छोटे बच्चों को पढ़ाना कठिन काम है।