सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फार उष्ण.
उदाहरण : थंडीत गरमगरम चहाने अंगात तरतरी येते.
पर्यायवाची : ऊनऊन, कढत, गरमगरम, गरमागरम, जळजळीत
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो बहुत गरम हो।
Hot enough to burn with or as if with a hissing sound.
अर्थ : तोडले असता कडकडीत आवाज होईल असा.
उदाहरण : हे दाणे फार कडकडीत आहे.
अर्थ : अतिशय कठीण, न खातापिता केलेला.
उदाहरण : ती हरताळकेला कडकडीत उपास करते.
इंस्टॉल करें