अर्थ : किंचित कडू.
उदाहरण :
मॅग्नेशियम सल्फेट कडवट चवीचे असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसमें थोड़ी कड़ुवाहट हो।
मैग्निशियम सल्फेट का स्वाद कुछ कड़ुआ होता है।अर्थ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
उदाहरण :
तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
पर्यायवाची : कटू
अन्य भाषाओं में अनुवाद :