अर्थ : पदार्थ तळण्यासाठी किंवा कढवण्यासाठी वापरले जाणारे अर्धवट पसरट व दोन कान असलेले धातूचे भांडे.
उदाहरण :
लोखंडाच्या कढईत केलेला पदार्थ पौष्टिक असतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
Pan with a convex bottom. Used for frying in Chinese cooking.
wok