सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बोललेली गोष्ट.
उदाहरण : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
पर्यायवाची : उक्ती, उद्गार, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
अर्थ : सांगण्याची क्रिया.
उदाहरण : त्यांने घडलेली गोष्ट तपशीलवार कथन केली
कुछ कहने या बोलने की क्रिया।
The use of uttered sounds for auditory communication.
अर्थ : एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात सांगितेली गोष्ट.
उदाहरण : हुंडा या विषयावर त्यांचे वक्तव्य प्रशंसनीय होते.
पर्यायवाची : वक्तव्य
इंस्टॉल करें