अर्थ : कश्यप ऋषींची बायको.
उदाहरण :
कद्रू ही वनिताची बहिण होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : अतिशय कंजूष असलेला.
उदाहरण :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
पर्यायवाची : कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।