अर्थ : कापडाचे तात्पुरते एका खांबाचे घर.
उदाहरण :
आमच्या तंबूत वाघ शिरला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.अर्थ : एक प्रकारचे जाड कापड ज्याने एखादे स्थान इत्यादी घेरले किंवा आच्छादले जाते.
उदाहरण :
कनातीत भोक झाले.
त्याने तंबूसाठी कनात आणले.
पर्यायवाची : डक
अन्य भाषाओं में अनुवाद :
A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).
He pitched his tent near the creek.