अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
उदाहरण :
ज्येष्ठ गौरी बरोबर कनिष्ठेचेही आवाहन करतात.
पर्यायवाची : कनिष्ठा
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।A female deity.
goddess