अर्थ : एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्यांपैकी पद, अधिकार इत्यादींमध्ये छोटी असलेली पत्नी.
उदाहरण :
राजाने पट्टराणीच्या सांगण्यावरून कनिष्ठ पत्नीला घराबाहेर काढले.
पर्यायवाची : गौण पत्नी, धाकली पत्नी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्यांपैकी जिच्यावर त्या पुरुषाचे कमी प्रेम आहे अशी पत्नी.
उदाहरण :
म्हातारपणी पट्टराणीच कनिष्ठ पत्नी झाली.
पर्यायवाची : गौण पत्नी, धाकली पत्नी
अन्य भाषाओं में अनुवाद :