अर्थ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
उदाहरण :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
पर्यायवाची : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धोका देणारी व्यक्ती.
उदाहरण :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।अर्थ : मनात लबाडी असणारा.
उदाहरण :
त्याच्या कपटयुक्त वागण्याला अनेक लोक बळी पडले.
पर्यायवाची : कपटयुक्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
Intended to deceive.
Deceitful advertising.अर्थ : विश्वासघात करणारा.
उदाहरण :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
पर्यायवाची : दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.अर्थ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
उदाहरण :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
पर्यायवाची : चालू, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
अन्य भाषाओं में अनुवाद :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.