अर्थ : सात चिरंजीवांपैकी एक,वायू व अंजनी यांचा बलशाली पुत्र."हनुमान हे बलोपासनेचे प्रतीक आहे.".
पर्यायवाची : अंजनिनंदन, पवनपुत्र, पवनसुत, बजरंगबली, मारुती, मारोती, हनुमंत, हनुमान
अन्य भाषाओं में अनुवाद :
पवन के पुत्र जो बहुत ही बलशाली और अमर माने जाते हैं।
हनुमान राम के भक्त थे।In Hinduism, the monkey god and helper of Rama. God of devotion and courage.
hanumanअर्थ : खाच असलेले, दोरीच्या साहाय्याने वजन उचलण्यास वापरले जाणारे चाक.
उदाहरण :
कप्पीच्या साहाय्याने वजनदार दगड विहिरीबाहेर काढला
अन्य भाषाओं में अनुवाद :
A simple machine consisting of a wheel with a groove in which a rope can run to change the direction or point of application of a force applied to the rope.
block, pulley, pulley block, pulley-blockअर्थ : पुच्छरहित झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील प्राणी.
उदाहरण :
काही कपींच्या मेंदूची धारणक्षमता मानवाएवढी असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various primates with short tails or no tail at all.
ape